Puja Bonkile
भाजलेला लसून खाल्याने पुरुषांना अनेक फायदे होतात.
ह्रदयाच्या आरोग्यासाठी लसून खाणे चांगले असते.
पोटासंबंधीत आजार कमी होतात.
शरीरीतील बॅड कोलेस्टॉल कमी होते.
वजन कमी करण्यासाठी लसून फायदेशार ठरतो.
लसून खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.
हाय ब्लड प्रेशर लोकांनी नियमित लसून खावे.
हाडे मजबूत होतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.