Prajakta Mali: कोल्हापुरी साजशृंगारात खुलून दिसतेय प्राजक्ता माळी

दैनिक गोमन्तक

प्राजक्ता माळीचा अस्सल मराठमोळा अंदाज चाहत्यांना खूप भावतोय.

Prajakta Mali | Dainik Gomantak

आपल्या सोशल अकाउंटवर प्राजक्ताने हिरव्या नऊवारी साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Dainik Gomantak

हातात हिरव्या रंगाच्या बांगड्यांमुळे तिचे रुप अजूनच खुलून दिसते आहे.

Prajakta Mali | Dainik Gomantak

प्राजक्ताने गळ्यात पारंपारिक कोल्हापुरी साज, नाकात नथ घातलेली आहे.

Prajakta Mali | Dainik Gomantak

प्राजक्ताचा हा लूक पाहून तिचे लग्न ठरल्याची चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.

Prajakta Mali | Dainik Gomantak

पण हे फोटो तिच्या भावाच्या लग्नातील आहे, असे प्राजक्ता माळीने सांगितले.

Prajakta Mali | Dainik Gomantak

प्राजक्ता माळीचा हा देसी लूक सध्या खूप चर्चेत आहे.

Prajakta Mali | Dainik Gomantak
Dainik Gomantak