Prajaktta Mali चा देसी स्वॅग

Puja Bonkile

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

Prajaktta Mali | Dainik Gomantak

Prajaktta Mali ने लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

Prajaktta Mali | Dainik Gomantak

प्राजक्तानं निळ्या रंगाचा ड्रेस, हिरव्या आणि निळ्या रंगाची ओढणी आणि स्टोनची ज्वेलरी लूकमध्ये सुंदर दिसते.

Prajaktta Mali | Dainik Gomantak

प्राजक्ताच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे

Prajaktta Mali | Dainik Gomantak

ती सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

Prajaktta Mali | Dainik Gomantak

या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

Prajaktta Mali | Dainik Gomantak

लाल साडीमध्ये ती अधिक सुंदर दिसत आहे.

Prajaktta Mali | Dainik Gomantak

तिचे सोशल मिडियावर1.8 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

Prajaktta Mali | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak