मी प्रमोद सावंत... प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

Puja Bonkile

गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

CM Pramod Sawant | संदीप देसाई

प्रमोद सावंतांसह 8 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे

CM Pramod Sawant | संदीप देसाई

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 7 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले

CM Pramod Sawant | संदीप देसाई

पंतप्रधान मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिसाहातील पहिलीच वेळ मानली जात आहे.

CM Pramod Sawant | संदीप देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

goa | Dainik Gomantak