Puja Bonkile
प्रीती झिंटा आज ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
डिंपल गर्ल म्हणून ओलक आहे.
अनेक हिट चित्रपट दिली आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट टीमची मालकीण आहे.
दिल से या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले
प्रीती सोशल मिडियावर नेहमीच सक्रीय असते.
प्रीतीची स्माईल सर्वांना खुप आवडते.
प्रीती सोशल मिडियावर नेहमी फोटो आणि व्हिडिओ चाहत्यासाठी शेअर करत असते.
सोशल मिडियावर ९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.