IFFI साठीची तयारी अंतिम टप्प्यात

Akshay Nirmale

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे.

त्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे, 19 नोव्हेंबर रोजी पणजी नगरी इफ्फीसाठी सज्ज झालेली असेल.

IFFI Goa | Dainik Gomantak

येथील आयनॉक्स थिएटर भागात इफ्फीचे चिन्ह असलेल्या असलेल्या मोराच्या प्रतिकृती लावण्यात आल्या आहेत.

IFFI Goa | Dainik Gomantak

या परिसरात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे.

IFFI Goa | Dainik Gomantak

यंदा 79 देशांतील 280 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन रसिकांना पाहायला मिळतील.

IFFI Goa | Dainik Gomantak

यंदा महोत्सवात प्रथमच 221 भारतीय आणि 118 आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.

IFFI Goa | Dainik Gomantak

यंदा प्रथमच 183 आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येतील. यंदा इंडियन पॅनोरमामध्ये 25 फीचर तर 20 नॉन फीचर फिल्म असतील.

IFFI Goa | Dainik Gomantak
Dainik Gomantak