राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा गोवा दौरा! सर्व माहिती वाचा एका क्लिकवर

Kavya Powar

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून (22 ऑगस्ट) तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत

Droupadi Murmu Goa Visit | Dainik Gomantak

त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती इथे वाचा...

Droupadi Murmu Goa Visit | Dainik Gomantak

22, 23 आणि 24 ऑगस्टला राष्ट्रपती गोव्यात असणार आहेत

Droupadi Murmu Goa Visit | Dainik Gomantak

22 ऑगस्ट

 • राष्ट्रपती राजधानी पणजीतील आझाद मैदान येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करतील

 • राजभवनात नागरी सत्काराला उपस्थित राहतील

Droupadi Murmu Goa Visit | Dainik Gomantak

23 ऑगस्ट

 • राजभवनातील दरबार हॉलमध्ये गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती

 • राज्यातील असुरक्षित आदिवासी गटांच्या सदस्यांशी संवाद

 • राज्य विधानसभा संकुलात आमदारांना संबोधित

Droupadi Murmu Goa Visit | Dainik Gomantak

24 ऑगस्ट

 • उत्तर गोव्यातील आग्वाद किल्ल्याला भेट 

 • जुन्या गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिझसलाही भेट

Droupadi Murmu Goa Visit | Dainik Gomantak

'हे' रस्ते असणार बंद...

 • NH 566 दाबोळी विमानतळ ते वेर्णा

 • NH 66 वेर्णा ते बांबोळी

 • गोवा मेडिकल कॉलेज ते दोना पावला

 • दोना पावला ते मिरामार

 • मिरामार सर्कल ते बांदोडकर पुतळा

 • राजभवन ते बांबोळी

 • NH 66 बांबोळी ते पर्वरी

 • अटलसेतू

Droupadi Murmu Goa Visit | Dainik Gomantak

'हे' मार्ग खुले

 • NH366 दाबोळी विमानतळ ते कुठ्ठाळी via चिखली

 • NH66 बांबोळी ते पणजी

 • दिवजा सर्कल (डी. बी. मार्ग) ते बांदोडकर पुतळा

 • जुना करंझाळे मार्ग

Droupadi Murmu Goa Visit | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak