फुलराणी...प्रियदर्शनी

गोमन्तक डिजिटल टीम

सुबोध भावे, प्रियदर्शनी इंदलकर यांच्या 'फुलराणी' सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

'ती फुलराणी' नाटकावर आधारीत हा सिनेमा आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सिनेमाच्या माध्यमातून मंजुळाची भूमिका साकारणार आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा हा पहिलाच सिनेमा आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

त्यामुळे या सिनेमाकडून तिच्या खूप अपेक्षा आहेत.

Priyadarshini Indalkar | Instagram

प्रियदर्शनी इंदलकर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचली आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

सध्या तिचा फुलराणी सिनेमा सर्वत्र गाजत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram