'UNICEF' टीमसाठी प्रियांका चोप्राने केली कौतुकाची पोस्ट

Pragati Sidwadkar

गेल्या काही काळापासून युनिसेफशी जोडल्या गेलेल्या प्रियांकाने म्हटले की, “मी युनिसेफसोबत केलेली प्रत्येक सहल मानवतेच्या चांगुलपणावरचा माझा विश्वास दृढ करते.”

Priyanka Chopra | Dainik Gomantak

“गेल्या काही दिवसांत मला अनेक नायक भेटले… ते म्हणजे युनिसेफचे स्त्री-पुरुष, स्वयंसेवक, आणि या गरजेच्या वेळी एकत्र आलेले प्रत्येकजण.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

प्रियांका चोप्राने एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये ती युक्रेनियन मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

प्रियांका चोप्रा, तिच्या भेटीदरम्यान, म्हणाली की "युद्धाच्या अदृश्य जखमा अशा आहेत ज्या आपल्याला सहसा बातम्यांमध्ये दिसत नाहीत."

Priyanka Chopra | Dainik Gomantak

प्रियांका चोप्रा म्हणाली की, “या मिशनवर मला भेटलेल्या मुलांबरोबर कलेसोबत काम करायला देखील आवडते.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

निर्वासित महिला आणि मुलांची भेट घेतल्यानंतर प्रियांका चोप्राने युनिसेफ टीमसाठी कौतुकाची पोस्ट देखील केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Priyanka Chopra | Dainik Gomantak