Priyanka Chopra: देसी गर्लचा व्हेकेशन मुड, समुद्रकिनारी लुटतेय मजा

दैनिक गोमन्तक

बॉलिवुड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या दुबईत मस्त विकेंड एन्जॉय करत आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

युएईत रेड सी फिल्म फेस्टिवला हजेरी लावल्यानंतर आता प्रियंका रिलॅक्स मुडमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

सोशल मीडियीवर तिने आपले कुल फोटो शेअर केले आहेत.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

फोटोंना कॅप्शन देत तिने वीकेंड वाइब्स असं लिहिलं आहे.

Priyanka Chopra Vacation | Dainik Gomantak

सागरी लाटांमध्ये योटवर त्या वातावरणाचा छान आनंद घेताना प्रियांका दिसत आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

प्रियंका लवकरच कॅटरिना, आलियासोबत 'जी ले जरा' फिल्ममध्ये झळकणार आहे

Priyanka Chopra | Dainik Gomantak

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस फिल्म इंडस्ट्रीचे पॉवर कपल आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak
Dainik Gomantak