उन्हाळ्यात झाडांची घ्या अशी खास काळजी

Puja Bonkile

उन्हाळ्यात रोपांना पाण्याची अधिक गरज असते. यामुळे सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीवेळी पाणी घालावे.

plants | Dainik Gomantak

योग्य प्रमाणात खत टाकावे.

plants care | Dainik Gomantak

रोपांची वरवरची माती बदलावी

plants | Dainik Gomantak

रोपांना ट्रिमिंग करत राहावे.

plants | Dainik Gomantak

रोपांच्या मुळाशी जमा झालेला पालापाचोळा कमी करावा.

plants care tips | Dainik Gomantak

उन्हापासुन रोपांचे रक्षण करण्यासाठी ग्रीन नेट चा वापर करावा

plant care tips | Dainik Gomantak
hapus Mango | Dainik Gomantak