Sun Tan Care: उन्हात घ्या अशी त्वचेची काळजी

Shreya Dewalkar

खूप जास्त दगदग, तणाव, उन्हात फिरणे किंवा प्रदुषण या सगळ्या गोष्टींचा वारंवार सामना करावा लागला की त्वचा थकून जाते.

Skin Care | Dainik Gomantak

म्हणुच ती काळवंडते किंवा ड्रायनेस वाढू लागतो.

Skin Care | Dainik Gomantak

अशावेळी त्वचेचा थकवा घालवून तिला पुन्हा फ्रेश करण्याची नितांत गरज असते.

Skin Care | Dainik Gomantak

घरच्याघरी तयार केलेले हे खास स्किन रिलॅक्सिंग फेसपॅकचा वापर करा.

Skin Care | Dainik Gomantak

दही- स्ट्रॉबेरी फेसपॅक हा काळवंडलेल्या त्वचेसाठी हा फेसपॅक उत्तम आहे.

Skin Care | Dainik Gomantak

मध आणि काकडी हा उपाय चेहऱ्याला थंडावा तर देतोच, पण त्वचेचा पोत सुधारण्यासाठीही मदत करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Skin Care | Dainik Gomantak