पुजा बॅनर्जीचा गोवा बिचवर ग्लॅमर अंदाज

Priyanka Deshmukh

टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर शेअर करण्यात आले.

Puja Banerjee bold look on Goa beach | Insta/banerjeepuja

गोव्यात सुट्टीसाठी गेलेल्या अभिनेत्रीने तिचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.

Puja Banerjee bold look on Goa beach | Insta/banerjeepuja

या फोटोंमधील पूजाचे सौंदर्य आणि बोल्डनेस सर्वच वाखाणण्याजोगे आहे.

Puja Banerjee bold look on Goa beach | Insta/banerjeepuja

अप्रतिम पोझमध्ये समुद्राजवळील अनेक फोटो क्लिक केली आहेत.

Puja Banerjee bold look on Goa beach | Insta/banerjeepuja

या फोटोंमध्ये पूजा वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसत आहे.

Puja Banerjee bold look on Goa beach | Insta/banerjeepuja

पूजा हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.

Puja Banerjee bold look on Goa beach | Insta/banerjeepuja

पूजा केवळ टेलिव्हिजनवरच लोकप्रिय नाही तर सोशल मीडियावरही तिचे चांगले चाहते आहेत.

Puja Banerjee bold look on Goa beach | Insta/banerjeepuja

पूजाचा पती कुणाल वर्मा हा देखील एक अभिनेता आहे

Puja Banerjee bold look on Goa beach | Insta/banerjeepuja

पूजा आणि कुणाल गेल्या वर्षी गोव्यात एकत्र आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Puja Banerjee | Insta/banerjeepuja