Birthday Special: राहुल द्रविडला 'जॅमी' टोपननाव मिळालं तरी कसं?

Pranali Kodre

इंदोरमध्ये 11 जानेवारी 1973 रोजी जन्म झालेल्या राहुल द्रविडचे नाव भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांमध्ये घेतले जाते.

Rahul Dravid | Dainik Gomantak

भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून त्याचे मोठे योगदान राहिले आहे.

Rahul Dravid | Dainik Gomantak

दरम्यान, द्रविडला क्रिकेटचा जंटलमन असे जरी म्हटले जात असले, तरी त्याला जॅमी या नावानेही ओळखले जाते.

Rahul Dravid | Dainik Gomantak

पण, त्याला हे टोपननाव मिळाले, ते त्याचे वडील शरद द्रविड यांच्या नोकरीमुळे.

Rahul Dravid | Dainik Gomantak

शदर द्रविड हे जाम बनवणाऱ्या किसान प्रोडक्ट कंपनीमध्ये नोकरीला होते.

Rahul Dravid Father | Dainik Gomantak

तसेच त्याची आई तो जेव्हाही खेळायला जायचा, तेव्हा त्याच्या बॅगेत जॅमची बॉटल द्यायची.

Rahul Dravid Parents | Dainik Gomantak

नंतर राहुल द्रविडने किसाम जामच्या जाहिरातीमध्ये कामही केले होते.

Rahul Dravid | Dainik Gomantak

त्यानंतर कर्नाटक संघातील खेळाडूंनी विशेषत: जवागल श्रीनाथने त्याला जॅमी म्हणायला सुरुवात केली.

Rahul Dravid | Dainik Gomantak

तेव्हापासून द्रविडला जॅमी हे नाव पडले ते कायमचेच.

Rahul Dravid | Dainik Gomantak
Hockey World Cup | Dainik Gomantak