Raksha Bandhan: गोव्यातील मार्केटमध्ये राख्यांची रंगत

Puja Bonkile

गोव्यातील मार्केट रक्षाबंधनसाठी सज्ज झाली आहे.

Raksha Bandhan| Goa|Goa Market | Dainik Gomantak

पणजीतील मार्केटमध्ये राख्यांची रंगत

Raksha Bandhan| Goa|Goa Market | Dainik Gomantak

'रक्षाबंधन' हा सण काही दिवसांवर येउन ठेपला आहे.

Raksha Bandhan| Goa|Goa Market | Dainik Gomantak

गोव्यात 'रक्षाबंधन' हा सण उत्साहात साजरा केला जातो.

Raksha Bandhan| Goa|Goa Market | Dainik Gomantak

रंगीबेरंगी राख्यांनी भरलेले मार्केत पाहायला मिळत आहे.

Raksha Bandhan| Goa|Goa Market | Dainik Gomantak

रक्षाबंधनाचा सण 11 ऑगस्टला होणार की 12 ऑगस्टला याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

Raksha Bandhan | Dainik Gomantak

तसेच रेशमी धाग्याने बनवलेली राखी आपल्या भावाला बांधा

Raksha Bandhan | Dainik Gomantak

भावाची आरती करून त्याला मिठाई खाऊ घालून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.

Raksha Bandhan | Dainik Gomantak

रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीमधील नातं घट्ट करते.

Raksha Bandhan | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raksha Bandhan | Dainik Gomantak