ये हुस्न जान ना ले कही... राकुलचे हे फोटो पाहाच

Rahul sadolikar

'राकुल'च्या अदा

अभिनेत्री राकुलने साऊथ इंडस्ट्रीसह बॉलीवूडमध्येही आपल्या क्यूटनेसचा जलवा दाखवला आहे.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

सोशल मिडीयावरही राकूलचीच जादू

आपल्या जादूई अदांनी राकूलने सोशल मिडीयावरही जादू पसरवली आहे.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

ब्लॅक कलर आणि राकूल

ब्लॅक कलरच्या कपड्यात राकुलने या फोटोत कहर केला आहे. या किलर लूक्सना एकदा पाहाच

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

राकुलची मिडी

रकुलचा मिडी ड्रेस लाल आणि काळ्या रंगाच्या विलक्षण पॅटर्नमध्ये सजलेला आहे. हा ड्रेस डिझायनर निकिता वाधवा म्हैसाळकर यांनी डिझाईन केला आहे.

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

राकूलचा विलक्षण लूक

रकुलचा हा फोटो GQ बेस्ट ड्रेस्ड अवॉर्ड्समधला आहे तिला बॅकलेस लूक्सनी चाहते घायाळ झाले नसतील तरच नवल

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

राकूलचे आगामी चित्रपट

राकूलकडे सध्या आगामी इंडियन 2 आणि ऐलान हे चित्रपट आहेत

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

रकूलचे चित्रपट

रकुल हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमधील अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.. यापूर्वी ती छत्रीवाली, बू आणि आय लव्ह यू या चित्रपटात दिसली होती

Rakul Preet Singh | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak