Rakul Preet Singh : ...म्हणून रकुल प्रीत सिंह पुन्हा चर्चेत

Sumit Tambekar

ईडीने रकुलची ड्रग प्रकरण व मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी केली

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

रकुल प्रीतची गेल्या वर्षी याच प्रकरणात चौकशी करण्यात आली

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

रवी तेजा, चार्मी कौर, बाहुबली फेम राणा दग्गुबती या टॉलिवूड सेलिब्रिटींनाही समन्स बजावण्यात आले

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

रकुल प्रीतचा पुढचा चित्रपट 'छत्रीवाली' येत आहे

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

'छत्रीवाली' या चित्रपटात रकुल कंडोम टेस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान रकुलचीही चौकशी करण्यात आली होती

Rakul Preet Singh | Dainik Gomantak

सुशांत सिंग राजपूतच्या मस्करी प्रकरणाचा तपास सुरू असताना या प्रकरणात चौकशी सुरू

Rakul Preet Singh | Dainik Gomantak
Dainik Gomantak