दीपिका आपल्या बोल्ड अदांनी जेव्हा चाहत्यांना घायाळ करते

Sumit Tambekar

तिचे नेत्र कटाक्ष जेव्हा आग फेकतात

नेत्र कटाक्ष जेव्हा आग फेकतात | Dainik Gomantak

दीपिका पदुकोण दहावीपर्यंत राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळली होती. मात्र अभिनेत्री म्हणून करियरचा विचार देखील कधी केलेला न्हवता

दहावीपर्यंत राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळली | Dainik Gomantak

मुंबईत फोटोशूट करताना रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण

मुंबईत फोटोशूट | Dainik Gomantak

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडी चाहत्यांना ही भावते आहे

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण | Dainik Gomantak

दीपिका पदुकोणचा मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर करून शूट केला गेला पहिला फोटो

मोशन कॅप्चर | Dainik Gomantak

दीपिकाची सतेज चर्या अन् केशारंभ तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकतो

केशारंभ तिच्या सौंदर्यात भर टाकतो | Dainik Gomantak

दीपिका पदुकोणच्या आवडत्या स्टार्समध्ये हेमा मालिनी, जुही चावला, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, काजोल, राणी मुखर्जी, सुष्मिता सेन, प्रीती झिंटा, शाहरुख खान आहेत

दीपिका पदुकोणच्या आवडत्या स्टार्स हेमा मालिनी | Dainik Gomantak

दीपिका पदुकोणचे वडील, प्रकाश पदुकोण हे बॅडमिंटनमधील दिग्गज होते, त्यांनी 1980 मध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकली. तिला एक लहान बहीण आहे

दीपिकाचे वडील, प्रकाश पदुकोण | Dainik Gomantak