रणवीर सिंग पैशासाठी बटर चिकन विकायचा

Priyanka Deshmukh

रणवीर सिंग पैशासाठी बटर चिकन विकायचा

Ranveer Singh | Dainik Gomantak

रणवीर सिंग त्याच्या हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतो.

Ranveer Singh | Dainik Gomantak

सध्या बॉलिवूड जगात दिपीका आणि रणविरच्या प्रेमाच्या चर्चा जोरदार रंगत आहे.

Ranveer Singh | Dainik Gomantak

आज अभिनेता त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

Ranveer Singh | Dainik Gomantak

रणवीर सिंगचे आधीचे नाव रणवीर भवनानी होते जे नंतर अभिनेत्याने बदलले.

Ranveer Singh | Dainik Gomantak

तो सोनम कपूरची आई सुनीता कपूर यांच्या कुटुंबातील आहे. म्हणून रणवीर आणि सोनम एकमेकांचे चुलत भाऊ झाले.

Ranveer Singh | Dainik Gomantak

कॉलेजमध्ये तो बटर चिकन बनवत असे आणि ते आपल्या मित्रांना द्यायचा आणि त्यांना त्यांचे गृहपाठ किंवा इतर काम करून द्यायचा.

Ranveer Singh | Dainik Gomantak

14 नोव्हेंबर 2018 रणवीर आणि दिपिकाने लग्न केले.

Ranveer Singh | Dainik Gomantak

ranveer singh

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ranveer Singh | Dainik Gomantak