लिव्ह इन मध्ये राहताहेत 'डीयर कॉम्रेड'?

Akshay Nirmale

व्हायरल फोटो

एका व्हायरल फोटोमुळे अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Rashmika Mandanna - Vijay Deverakonda | Instagram

रश्मिकाचा फोटो

रश्मिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो विजय राहत असलेल्या अपार्टमेंटच्या टेरेसवरचा आहे. फोटोमध्ये रश्मिका पिवळ्या रंगाच्या साडीत दिसते.Instagram

Rashmika Mandanna - Vijay Deverakonda | Instagram

विजयचाही फोटो

विजयनेदेखील ब्लॅक अँड व्हाईट शर्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी दोन्ही फोटोमधील पाठीमागची जागा एकच असल्याचे शोधून काढले.

Rashmika Mandanna - Vijay Deverakonda | Instagram

बेस्ट फ्रेंड्स

दरम्यान, विजय आणि रश्मिका दोघेही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. दोघेही व्हेकेशनवरदेखील अनेकदा एकत्रच जातात.

Rashmika Mandanna - Vijay Deverakonda | Instagram

एकत्र काम

या दोघांनी गीता गोविंदम, डीयर कॉम्रेड या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Rashmika Mandanna - Vijay Deverakonda | Instagram

केमिस्ट्री

त्यांच्यातील केमिस्ट्री पडद्यावर चांगली दिसून आली, प्रेक्षकांनाही आवडली तसेच व्यावसायिकदृष्ट्या बॉक्सऑफिसवरही ती यशस्वीही ठरली आहे.

Rashmika Mandanna - Vijay Deverakonda | Instagram

नेटवर्थ

रश्मिकाची एकूण संपत्ती 66 कोटी रूपये तर विजय देवरकोंडाचीही एकूण संपत्ती 66 कोटी रूपये इतकी आहे.

Rashmika Mandanna - Vijay Deverakonda | Instagram
Katrina Kaif | Dainik Gomantak