Ravindra Jadeja: जड्डूचा राजेशाही थाट, बंगला पाहून तुम्हीही म्हणाल...

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा सध्याच्या भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याने भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले असून तो सध्याच्या सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

जडेजा गुजरातमधील जमनागरमध्ये राहात असून तेथे त्याचा एक मोठा बंगला आहे.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

जडेजाने त्याच्या चार मजली बंगल्याला अगदी राजेशाही लूक दिला आहे.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

त्याच्या घरात मोठे झुंबर असून महागडे शोपीसही आहेत.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

तसेच त्याच्या घरातील विंटेज फर्निचरमुळे राजेशाही लूक आणखी खुलून दिसतो.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

त्याच्या घराला विशाल दरवाजा असून जडेजा त्याच्या घरातील फोटो नेहमीच शेअर करत असतो.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

इतकेच नाही, तर जडेजाचे एक फार्म हाऊसही असून त्याला घोडेस्वारीची आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे त्याचे स्वत:चे घोडे देखील आहेत.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak
Dainik Gomantak