2000 ची नोट 'या' 6 कारणांमुळे बंद होणार

Puja Bonkile

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

30 सप्टेंबरपर्यंत नागरिक 2000 च्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात. 

व्यवहार करतांना 2000 ची नोट जास्त वापरली जात नाही.

डिजीटल पेमेंटचा वाढता वापर लक्षात घेता 2000 च्या नोटा बंद केल्या आहेत.

2000 रुपयांच्या नोटा एकावेळी 10 नोटा म्हणजेच 20,000रुपयांपर्यंत बदलू शकता.

बँकामध्ये 23 मे 2023 पासून ते 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम सुरू राहणार आहे.

2000 Note | Dainik Gomantak

2ooo रुपयांची नोट कोणत्याही बँकेत बदलता येते.

Goa perfect destination | Dainik Gomantak