Puja Bonkile
तुम्ही 23 मे पासून म्हणजेच आज तुम्ही 2000 रुपयांची नोट बदलू आणि जमा करू शकता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे 2023 रोजी एक मोठा निर्णय घेतला होता.
2000 नोट बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही
30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही नोटा बदलु शकता.
एका वेळेस फक्ट 10 नोटा बदलु शकता.
पैशांचे स्त्रोत सांगणे गरजेचे आहे.
नकली नोट बदलुन मिळणार नाही.
2,000 रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.