Benefits Of Nutmeg: स्वयंपाकघरातील 'या' पदार्थाचा आहारात नियमित समावेश करा, मिळतील अनेक लाभ

Ganeshprasad Gogate

जायफळ हे भारतातील स्वयंपाकघरांमध्ये वापरले जात असले तरी त्याचे जास्त उत्पादन हे इंडोनेशियामधून केले जाते.

Nutmeg | Dainik Gomantak

जायफळ प्रभावीपणे काम करते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूधात चिमूटभर जायफळ मिसळून प्यायल्याने निद्रानाश ही समस्या दूर होते.

Nutmeg | Dainik Gomantak

जायफळाचे सेवन केल्यास किंवा त्याचे तेल लावल्यास सांधेदुखीची सूज आणि वेदना दूर होतात.

Nutmeg | Dainik Gomantak

अभ्यासानुसार, जायफळ त्याच्या अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांमुळे पोटाच्या कर्करोगापासून आपले संरक्षण करू शकते.

Nutmeg | Dainik Gomantak

जायफळ हे अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्माने समृद्ध असल्याने हे दातांच्या आरोग्यासाठी देखील लाभदायी आहे.

Nutmeg | Dainik Gomantak

सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी देखील जायफळाचे सेवन लाभदायक ठरते

Nutmeg | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak