Kavya Powar
जोडीदारासोबत आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी या काही खास टिप्स
संवाद : आपल्या पार्टनरसोबत जास्तीतजास्त संवाद साधा.
लैंगिक संबंध : नात्यात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी लैंगिक संबंध अजून बहारदार बनवा
छंद : नाते घट्ट करण्यासाठी दोघेही एखाद्या छंदात आपला वेळ घालवा.
फिरायला जा : वेळ काढून अधेमध्ये फिरायला जा
नवीन गोष्टी : नात्यात ताजेपणा टिकवण्यासाठी नवनवीन गोष्टी करून पहा.
वचने पाळा : नात्यात एकमेकांना दिलेली वाचने आवर्जून पाळा
महत्त्व : आपल्या जोडीदाराला आणि त्याच्या गोष्टींना महत्त्व द्या.