Relationship Tips: पार्टनर वेळ देत नसेल तर...

दैनिक गोमन्तक

कामात बिझी असल्यामुळे पार्टनर वेळ देत नाही, अशी खूप मुलींची तक्रार असते.

Relationship | Dainik Gomantak

अशावेळी आपल्या पार्टनरसोबत भांडण करणे टाळा.

Relationship | Dainik Gomantak

पार्टनर वेळ देत नाही म्हणून निराश होऊ नका, खुश राहण्याचा प्रयत्न करा.

Relationship | Dainik Gomantak

मोकळा संवाद साधा, पार्टनरच्या कामाशी संबंधीत गोष्टींवर बोला.

Relationship | Dainik Gomantak

तुम्ही खुश राहिला तर पार्टनर पण कामामध्ये बिझी असताना तुमच्या काळजीने टेन्शन घेत बसणार नाही.

Relationship | Dainik Gomantak

कामाच्या व्यापामुळे पार्टनरकडे फार वेळ नसेल तर तुम्ही घरीच डेट प्लॅन करु शकता.

Relationship | Dainik Gomantak

आपल्या पार्टनरसोबत वेळ घालत असाल तेव्हा मस्त सरप्राइज द्या. त्यामुळे ते क्षण अधिक खास बनतील.

Relationship | Dainik Gomantak

एकमेकांसोबत छान वेळ घालवता येईल आणि तेव्हा डिनर डेट पण एन्जॉय करु शकता.

Relationship | Dainik Gomantak
Dainik Gomantak