Goa Navratri 2022: कलेची सेवा हेच दीप्‍ती गावस यांचे ध्‍येय

दैनिक गोमन्तक

गोव्‍यात विविध ठिकाणी सुगम संगीताचे कार्यक्रम सादर करत दीप्‍ती गावस यांनी आपली स्‍वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

दीप्‍ती गावस | प्रसाद पानकर

लहानपणापासून गायनाची आवड, असणाऱ्या दीप्तीने

दीप्‍ती गावस | प्रसाद पानकर

पुढे जाऊन प्रसिद्ध गायिका प्रचला आमोणकर यांच्‍याकडे दीप्‍ती यांनी प्रारंभीचे शिक्षण घेतले.

दीप्‍ती गावस | प्रसाद पानकर

त्‍यानंतर पुणे येथील ख्‍यातनाम गायक ईश्‍‍वर घोरपडे यांच्‍याकडे गायनातील पुढील टप्‍पे शिकणे सुरू आहे.

दीप्‍ती गावस | प्रसाद पानकर

दीप्‍ती यांनी संगीत नाटकांतूनही भूमिका साकारल्‍या आहेत.

दीप्‍ती गावस | प्रसाद पानकर

कलेची सेवा हे त्‍यांचे ध्‍येय असून....

दीप्‍ती गावस | प्रसाद पानकर

त्‍यादृष्‍टीने त्‍यांची अविरत वाटचाल सुरू आहे.

दीप्‍ती गावस | प्रसाद पानकर
Web Story | Dainik Gomantak