Richa Chadha and Ali Fazal: रिचा चढ्ढा अन् अली फजल 'लग्न बंधनात अडकणार

Sumit Tambekar

ऋचा चढ्ढा आणि अली फजलचे प्री-वेडिंग फंक्शन्स 30 सप्टेंबरपासून दिल्लीत सुरू होणार

प्री-वेडिंग फंक्शन्स 30 सप्टेंबरपासून | Dainik Gomantak

मागच्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि मिर्झापूर फेम गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजल रिलेशनशिपमध्ये

रिचा चढ्ढा आणि मिर्झापूर फेम गुड्डू रिलेशनशिपमध्ये | Dainik Gomantak

लग्नाचे सोहळे जवळपास 3 दिवस चालतील

लग्नाचे सोहळे जवळपास ३ दिवस | Dainik Gomantak

या जोडप्याचा मेहंदी आणि संगीत सोहळा 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे

संगीत सोहळा 1 ऑक्टोबरला | Dainik Gomantak

अली फजल आणि ऋचा चड्ढा 2 ऑक्टोबरला त्यांच्या मित्र आणि कुटुंबासाठी लग्नाची मेजवानी देखील आयोजित करणार

लग्नाची मेजवानी देखील करणार | Dainik Gomantak

दिल्लीतील तीन दिवसांच्या कार्यक्रमानंतर रिचा चढ्ढा आणि अली फजल मुंबईत उर्वरित विधी पार पाडणार

र्वरित विधी पार पाडणार | Dainik Gomantak

दिल्लीत लग्नाआधीच्या कार्यक्रमानंतर, ऋचा चढ्ढा आणि अली फजल 6 ऑक्टोबरला मुंबईत सात फेरे घेणार

मुंबईत सात फेरे घेणार | Dainik Gomantak