Richa Chadha: रिचा चढ्ढा झाली ट्रोल

प्रमोद यादव

लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश लागू करण्याचे विधान केले होते.

Richa Chadha | Instagram

यावर रिचानं उपेंद्र द्विवेदी यांच्या व्हिडिओवर ‘गलवान हाय कह रहा है’असे ट्विट केले होते. या तिच्या गलवानच्या ट्विटमुळे ती रिचा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

Richa Chadha | Instagram

रिचानं तिच्या पोस्टमध्ये तिनं भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर होत होता. तसेच तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील करण्यात आले होते.

Richa Chadha | Instagram

दरम्यान, या प्रकरणानंतर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने त्या ट्विटवर माफी मागितली आहे.

Richa Chadha | Instagram

माझ्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते असे ट्विट रिचा चढ्ढाने केले आहे.

Richa Chadha | Instagram

याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारने देखील रिचावर टीक केली आहे. दिग्दर्शक अतुल अग्रिहोत्री यांनी देखील रिचाने केलेल्या या ट्विटचा निषेध केला आहे.

Richa Chadha | Instagram

दरम्यान काही दिवसांपूर्वी रिचा चढ्ढाने अभिनेता अली अफजल याच्याशी लग्न केले आहे.

Richa Chadha | Instagram
Web Story | Dainik Gomantak