सौंदर्य खुलवण्याबरोबर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे गुलाब...

Sumit Tambekar

गुलाबाच्या पाकळ्यांमधील न्यूट्रिएंट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते

पचनक्रिया सुधारते | Dainik Gomantak

यातील व्हिटॅमिन सी मुळे उर्जा मिळते तसेच पॉलीफेनॉल्समुळे कँसरसारखे आजार टाळण्यात मदत होते

व्हिटॅमिन सी मुळे उर्जा मिळते | Dainik Gomantak

याच्या अँटीसेप्टिक गुणांमुळे जखम लवकर ठिक होते तसेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते

शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते | Dainik Gomantak

यातील अँटी इन्फेमेटरी प्रॉपर्टीजमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि यूरिन प्रॉब्लम ही दूर होतात

सांधेदुखीचा त्रास कमी होतो | Dainik Gomantak

पाकळ्यातील मेटाबॉलिज्म वाढते. वजन कमी करण्यात मदत करते तसेच पाकळ्यांनी बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. पिंपल्स ठिक होतात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

वजन कमी करण्यात मदत | Dainik Gomantak