Rubina Dilaik: परी म्हणू की सुंदरा..

दैनिक गोमन्तक

टीव्ही इंडस्ट्रीची ग्लॅमरस अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या खूप चर्चेत आहे.

Rubina Dilaik | Dainik Gomantak

रुबीनाच्या डान्सचा जलवा 'झलक दिखला जा' शोच्या मंचावर पहायला मिळतोय.

Rubina Dilaik | Dainik Gomantak

रुबीना या डान्स शोच्या फिनालेपर्यंत पोहचली आहे.

Rubina Dilaik | Dainik Gomantak

रुबीनाने नुकतेच तिचे ग्लॅमरस लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rubina Dilaik | Dainik Gomantak

बोल्ड शिमरी ड्रेसमध्ये ती खूप हॉट दिसत आहे.

Rubina Dilaik | Dainik Gomantak

रुबीनाने या बोल्ड ड्रेसवर एकदम हटके ब्लॅक गॉगल घातला आहे.

Rubina Dilaik | Dainik Gomantak

रुबीनाचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूप आवडतोय.

Rubina Dilaik | Dainik Gomantak

बऱ्याच हिट सिरीयल्समध्ये काम केल्यावर रुबीना सध्या अनेक रियालिटी शो गाजवताना दिसते आहे.

Rubina Dilaik | Dainik Gomantak
Dainik Gomantak