Rupali Bhosale: रुपालीच्या अदांवर चाहते फिदा..

दैनिक गोमन्तक

रुपाली भोसले छोट्या पडद्यावरील खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Rupali Sari Look | Dainik Gomantak

'आई कुठे काय करते' या सीरियलमुळे रुपाली भोसले घराघरात पोहोचली.

Rupali Pink Sari | Dainik Gomantak

रुपाली बिग बॅासमध्ये पण सहभागी झाली होती.

Rupali Red Sari | Dainik Gomantak

अनेक हिंदी सीरियल्समध्ये पण ती झळकली आहे.

Rupali Yellow Sari | Dainik Gomantak

रुपाली भोसले एक फेमस मॅाडेल आणि थिअटर आर्टीस्ट आहे.

Rupali Lehanga Look | Dainik Gomantak

तीच्या सौंदर्याची कायम चाहत्यांना भुरळ पडते.

Rupali smile | Dainik Gomantak

खूप सुंदर अभिनेत्रींपैकी रुपाली भोसले एक आहे. त्यामुळे तीचा चाहतावर्गही प्रचंड आहे.

Rupali purple Dress | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak