Salman-Karishma Marriage : सलमान-करिश्मा अडकणार लग्नबंधनात? काय आहे सत्य

Kavya Powar

सलमान आणि करिश्मा हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत.

Salman Khan-Karishma Kapoor Marriage | Dainik Gomantak

सलमानने आजवर लग्न केलेले नाही.

Salman Khan-Karishma Kapoor Marriage | Dainik Gomantak

करिश्मा कपूरचा अनेक वर्षांपूर्वी तिच्या पतीशी घटस्फोट झालेला आहे.

Salman Khan-Karishma Kapoor Marriage | Dainik Gomantak

सलमान खान लवकरच करिश्मा कपूरसोबत लग्न करणार असल्याचं सध्या बोललं जात आहे.

Salman Khan-Karishma Kapoor Marriage | Dainik Gomantak

त्यांच्या लग्नाची बातमी समजताच लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Salman Khan-Karishma Kapoor Marriage | Dainik Gomantak

पण समोर आलेली ही बातमी खरी आहे की फक्त अफवा याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही

Salman Khan-Karishma Kapoor Marriage | Dainik Gomantak

सलमान खान आता 57 वर्षांचा आहे. 

Salman Khan-Karishma Kapoor Marriage | Dainik Gomantak

दोघांच्या लग्नाची ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.  

Salman Khan-Karishma Kapoor Marriage | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak