Samantha Ruth Prabhu ची पहिली कमाई होती ₹ 500. आज आहे करोडोंची संपत्ती

गोमन्तक डिजिटल टीम

समंथा रूथ-प्रभू हीची पहिली कमाई 500 रुपये होती. एका कार्यक्रमाची यजमान म्हणून तिला ही रक्कम मिळाली होती.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

सध्या एका चित्रपटासाठी समंथा 3 ते 4 कोटी रुपये माेबदला घेते.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

पुष्पा चित्रपटातील एका गाण्यासाठी समंथाला 5 कोटी रुपये मोबदला देण्यात आला होता. हे गाणेही सुपरहिट ठरले.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

समंथाकडे सध्या 88 कोटींची संपत्ती आहे. साकी नावाचा एक फॅशन लेबलही समंथा चालवते.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

समंथाचे एक प्री-स्कूल देखील आहे. याशिवाय ब्रँड एंडॉर्समेंटमधुनही ती मोठी कमाई करत असते.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

समंथाकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीज, ऑडी क्यु 7, मर्सडीज बेन्झ जी 63 एएमजी, जॅग्वार एक्सएफ, लँड रोव्हर रेंज रोव्हर व्होग अशा अलिशान गाड्या आहेत.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak

समंथाचा 'यशोदा' हा चित्रपट सध्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. याशिवाय विजय देवरकोंडासमवेत तिचा 'खुशी' हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे.

Samantha Ruth Prabhu | Dainik Gomantak
Dainik Gomantak