आर्यन खान प्रकरणातले समीर वानखेडे नेमके कोण आहेत...

Rahul sadolikar

समीर वानखेडे

समीर वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर आहेत.

Sameer Wankhede | Dainik Gomantak

समीर वानखेडे यांचे करिअर

समीर वानखेडे मूळचे महाराष्ट्राचे असून त्यांची भारतीय महसूल सेवेत निवड झाली आहे. ते IRS चे 2008 च्या बॅचचे अधिकारी आहेत. 

Sameer Wankhede | Dainik Gomantak

पहिलं पोस्टींग

वानखेडे यांना मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उप-कस्टम आयुक्त म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली.

Sameer Wankhede | Dainik Gomantak

वानखेडे यांची कामगिरी

वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 

Sameer Wankhede | Dainik Gomantak

सुशांत सिंह राजपूत प्रकरण

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग यांसारख्या सेलिब्रिटींची वानखेडेंनी चौकशी केली.

Sameer Wankhede | Dainik Gomantak

वानखेडे यांच्यावर हल्ला

22 नोव्हेंबर 2020 रोजी, मुंबईत, वानखेडे आणि त्यांच्या अधिकार्‍यांवर त्यांच्या अंमली पदार्थ विरोधी छाप्यात अंमली पदार्थ तस्करांच्या जमावाने हल्ला केला. 

Sameer Wankhede | Dainik Gomantak

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली. आणि या सगळ्या कारवाईचे मुख्य अधिकारी असणारे वानखेडे यांत चांगलेच फसले..

Sameer Wankhede | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak