Sapna Chaudhary: हरियाणा क्वीनच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Sumit Tambekar

हरियाणा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली सपना चौधरी सतत चर्चेत असते

हरियाणा क्वीन | Dainik Gomantak

चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत धमाकेदार गाणे घेऊन येत असते

(sapna chaudhary new song nashile nain viral on social media)

सतत नवीन धमाकेदार गाणे | Dainik Gomantak

आता नवीन गाणे 'नशिले नैन' रिलीज झाले आहे

नशिले नैन | Dainik Gomantak

'नशिले नैन' सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

सोशल मीडियावर धुमाकूळ | Dainik Gomantak

सपना चौधरीचे 'नशिले नैने' हे नवीन गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे

'नशिले नैने' चाहत्यांच्या पसंतीस उतरले | Dainik Gomantak

या गाण्यात ती पुन्हा एकदा तिच्या टिपिकल देसी स्टाईलमध्ये दिसत आहे

टिपिकल देसी स्टाईल | Dainik Gomantak

या गाण्याला आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे

60 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं | Dainik Gomantak
Dainik Gomantak