Rahul sadolikar
अभिनेत्री सारा अली खान, आज एक आघाडीची अभिनेत्री म्हणुन ओळखली जाते
सारा अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी
लव आज कल, सिंबा, अतरंगी रे, कूली नं 1 हे साराचे काही विशेष चित्रपट
सध्या साराच्या ए वतन , मेरे वतन या चित्रपटाची चर्चा सुरू आहे
पूर्वी प्रचंड वजन असलेल्या या अभिनेत्रीने आज खूप सुंदर पद्धतीने स्वत:ला तयार केले आहे.
आज सारा तिच्या अभिनयासोबत तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.
आगामी 'ए वतन मेरे वतन' हा सारासाठी एक आव्हानात्मक चित्रपट आहे.