Manish Jadhav
धरतीवर साराच्या रुपात साक्षात परी अवतरली असं वाटतं.
साराचा मस्त मगन पणा चाहत्यांना खूश करतो.
स्टार क्रिकेटर शुभमन गिलला सारा डेट करत असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलसोबत साराचे नाव जोडले जाते.
साराचा हाच लूक हळव्या मनाला खल्लास करतो.
साराचं असं पाहणं मनाला स्पर्श करुन जातं.
साराचं निखळ हास्य चाहत्यांना प्रेमात पाडतं.