मुलांना शाळेत पाठवावे की नाही

Priyanka Deshmukh

गोव्यातील 7 वी व 8 वीचे वर्ग प्रत्यक्षात ऑफलाईन पध्दतीने आज पासून सुरु झाले

Schools reopened in Goa | संदिप देसाई

शाळा सुरू झाल्या परंतु शासनाने दिलेल्या नियमांच पालन होणे महत्वाचे आहे

Schools reopened in Goa | संदिप देसाई

शळा सुरू केल्याने काही पालकवर्ग निर्धास्त आहे, तर काही पालकना आपल्या मुलांची चिंता लागलेली आहे

Schools reopened in Goa | संदिप देसाई

कुजीरा बांबोळी येथील स्कूल कॉम्प्लेक्स

Schools reopened in Goa | संदिप देसाई

विद्यार्थ्यांचा विचार केला तर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यी आनंद व्यक्त करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Schools reopened in Goa | संदिप देसाई