तिळाचे तेलाचे 'हे' फायदे अनेक आजारांवर रामबाण उपाय

Kavya Powar

तिळाचे तेल केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर तुमचे आरोग्यही चांगले ठेवते.

Sesame Oil Benefits | Dainik Gomantak

तिळाचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Sesame Oil Benefits | Dainik Gomantak

हृदयासाठी फायदेशीर

तिळाचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.

Sesame Oil Benefits | Dainik Gomantak

मासिक पाळीमध्ये आराम

हे सांधेदुखी, दातदुखी किंवा मासिक पाळीमध्ये आराम देते

Sesame Oil Benefits | Dainik Gomantak

मधुमेह

तिळाचे तेल मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे.

Sesame Oil Benefits | Dainik Gomantak

डिप्रेशन

डिप्रेशनमध्येही तिळाचे तेल खूप प्रभावी ठरू शकते, असे म्हणतात

Sesame Oil Benefits | Dainik Gomantak

त्वचा

सूर्यप्रकाशामुळे अनेकांची त्वचा खराब होते, अशा परिस्थितीत तिळाचे तेल फायदेशीर ठरते.

Sesame Oil Benefits | Dainik Gomantak