Shah Rukh Khan:'पठाण'चे काही स्पेशल लूक्स...

Rahul sadolikar

मनोरंजन विश्वात सध्या एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे शाहरुख खान

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

पठाण सुपरहिट ठरणार हे आता पक्कं झालंय कारण जगभरात पठाणचे झालेले अॅडव्हान्स बुकींग

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

छोट्या पडद्यापासुन सुरू झालेला हा प्रवास आता 'बुर्झ खलिफा' वर ट्रेलर रिलीज होण्यापर्यंत झाला आहे

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

सर्कस या दूरदर्शनवरच्या टिव्ही मालिकेपासून शाहरुखने सुरूवात केली होती.

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

त्यानंतर 90 च्या दशकात शाहरुखचा 'दिवाना' हा चित्रपट रिलीज झाला आणि शाहरुखचा प्रवास सुरू झाला.

Shah rukh Khan | Dainik Gomantak

पठाण वर बहिष्कार टाकण्याचा खूप प्रयत्न झाला. बॉयकॉटला शाहरुखच्या प्रसिद्धीनेच सडेतोड उत्तर दिले आहे

Shah Rukh Khan | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disha Patani | Dainik Gomantak