Shefali Jariwala: बीच, समुद्र, निसर्ग गोव्यात रमली अभिनेत्री

गोमन्तक डिजिटल टीम

शेफाली जरीवाला प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल आहे.

Shefali Jariwala | Instagram

शेफाली जरीवाला हिने गोव्यातील आपल्या ट्रीपचे काही फोटो Instagram वर शेअर केले आहेत.

Shefali Jariwala | Instagram

तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे.

Shefali Jariwala | Instagram

शेफाली समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर बसलेली दिसत आहे.

Shefali Jariwala | Instagram

ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.

Shefali Jariwala | Instagram

शेफालीचे गोव्यातील फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Shefali Jariwala | Instagram

शेफाली काँटा लगा या गाण्याने ती चांगलीच प्रसिद्ध झाली.

Shefali Jariwala | Instagram

शेफाली जरीवाला बिग बॉस 13 मध्ये देखील दिसली होती.

Shefali Jariwala | Instagram