Shehnaaz Gill: पंजाबच्या कॅटरिना कैफला भेटला विक्की

दैनिक गोमन्तक

'देसी वाइब' या शेहनाज गिलच्या शोमध्ये विक्की कौशलने नुकतीच हजेरी लावली होती.

Shehnaaz Gill And Vicky Kaushal | Dainik Gomantak

या शोमध्ये दोघांनी खूप मजा- मस्ती केली.

Shehnaaz Gill And Vicky Kaushal | Dainik Gomantak

शेहनाजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill And Vicky Kaushal | Dainik Gomantak

विक्की आणि शेहनाजच्या मस्त गप्पा शोमध्ये रंगल्या होत्या.

Shehnaaz Gill And Vicky Kaushal | Dainik Gomantak

सना आणि विक्कीची छान गट्टी जमली आहे.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

सनाने विक्कीविषयी लिहिले की, एखादी व्यक्ती आपल्याला कुटुंबातील एक आहे, असं वाटतं. तसं मला विकी कौशलला भेटुन वाटलं.

Vicky Kaushal | Dainik Gomantak

विक्कीला भेटुन फार आनंद झाला,असं पण सना म्हणाली.

Vicky Kaushal | Dainik Gomantak
Dainik Gomantak