गोमन्तक डिजिटल टीम
शिगमोत्सवाची जोरदार तयारी सध्या गोव्यात सुरू आहे.
'शिगमोत्सव' संपूर्ण गोव्यात महत्त्वाच्या मोठ्या गावात धुमधडाक्यात साजरा केला जातो.
फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीतर्फे सार्वजनिक शिगमोत्सवाला आज रविवारी प्रारंभ झाला.
पणजीत यंदा शिगमोत्सव मिरवणूक शनिवार दि. 11 मार्च रोजी परंपरेप्रमाणे निघणार आहे.
7 ते 12 मार्चपर्यंत पणजी शिगमोत्सव समितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शिगमोत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून बाजार देखील सजले आहेत
पणजीत शिगमोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिकृती आणि मुखवटे उभारण्याचे काम सुरू आहे.