शिल्पा शेट्टीने शेअर केले 46 व्या वर्षी ही चमकदार त्वचेचे रहस्य

Sumit Tambekar

शिल्पा शेट्टीचा दिवस सकाळी 7 वाजता सुरू होतो

शिल्पाची 46 व्या वर्षी चमकदार त्वचा | Dainik Gomantak

सुमारे 17 वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने योगा करायला सुरुवात केली ते तीने आजपर्यंत सुरु आहे

17 वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने योगा सुरु केला | Dainik Gomantak

शिल्पाने फिगर, हेल्थ आणि योगामुळे जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे

हेल्थ आणि योगासाठी केली जगभरात ओळख | Dainik Gomantak

ती अंतर्गत शरीर स्वच्छतेसाठी सकाळी कोमट पाणी पिते

निखळ सौंदर्यासाठी ती सकाळी कोमट पाणी पिते | Dainik Gomantak

शिल्पा लंचमध्ये पांढरा भात घेते

फिटनेसशी संबंधित गुपिते केली शेअर | Dainik Gomantak

सौंदर्य व तणाव नियोजनासाठी शिल्पा घेते योगाचा आधार

सौंदर्यसाठी शिल्पा घेते योगाचा आधार | Dainik Gomantak

सायंकाळी 7-8 च्या दरम्यान, शिल्पा उच्च फायबर नाश्ता करते, ज्यामध्ये ओट्स, फळे घेते ( ( ( शिल्पाने सांगितलेली गुपिते सर्वांनाच लागू होतील असे नाही )

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

शिल्पाची हेल्थ आणि योगा | Dainik Gomantak