विराजस-शिवानीची क्यूट जोडी पाहिलीत का?

Akash Umesh Khandke

लहान मुलांच्या मनात घर करून असलेल्या सोनपरिच्या घरात आता एक परी आली आहे.

Shivani and Virajas | Dainik Gomantak

सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे जोरदार वारे वाहत आहे. यापैकी एक रोमॅंटिक कपल म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे आहे.

Shivani | Dainik Gomantak

नुकताच या दोघांचा मेंदी सोहळा पार पडला होता आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या क्यूट कपलनं लग्नगाठ बांधली आहे.

Shivani and Virajas | Dainik Gomantak

या दोघांच्या लग्नाचे काही फोटोस सोशल मिडयावर व्हायरल होत आहेत.

Shivani and Virajas | Dainik Gomantak

शिवानी आणि मृणाल यांनी हल्लीच एकत्र एका जाहिरातीसाठी काम केले.

Shivani and Mrunal | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shivani | Dainik Gomantak