शोएब अख्तरचा खुलासा...

Pramod Yadav

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर क्रिकेटच्या मैदानाशिवाय बाहेरही अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो. 

Shoaib Akhtar | Instagram

सध्या तो क्रिकेटच्या घडामोडींवरून अनेकदा टीका करताना दिसतो. 

Shoaib Akhtar | Instagram

18 वर्षांपूर्वी एका बॉलिवूड चित्रपटात प्रमुख भूमिका करण्याची ऑफर मिळाली होती.

Shoaib Akhtar | Instagram

असा खुलासा शोएब अख्तरने केला आहे.

Shoaib Akhtar | Instagram

बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या क्राइम ड्रामा असलेल्या गँगस्टर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यासाठी ऑफर मिळाली होती.

Shoaib Akhtar | Instagram

दरम्यान, अख्तरचा रावळपिंडी एक्सप्रेस : रेसिंग अगेंस्ट द ऑड्स ही बायोपिक लवकरच येणार आहे.

Shoaib Akhtar | Instagram

अख्तरने पीसीबी अध्यक्ष होण्याची माझी इच्छा आहे आणि पाकिस्तानसाठी सुपरस्टार तयार करायचे आहेत.  असे क्तव्य त्याने केलं आहे.

Shoaib Akhtar | Instagram
Dainik Gomantak