Shraddha kapoor: देशप्रेमावरील सिनेमात श्रध्दा झळकणार

दैनिक गोमन्तक

श्रद्धा कपूर बॉलिवुडची सर्वात ग्लॅमरस आणि हुशार अभिनेत्रींपैकी एक आहे.

Shraddha kapoor | Dainik Gomantak

श्रद्धा लवकरच देशप्रेमावर आधारित सिनेमात झळकणार आहे.

Shraddha kapoor | Dainik Gomantak

2009 साली कश्मीरमध्ये एक आतंकवादी हल्ला झाला होता.

Shraddha kapoor | Dainik Gomantak

त्यात आतंकवाद्यांचेच पिस्तुल हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार करण्याचे धाडस एका मुलीने केले.

Shraddha kapoor | Dainik Gomantak

'रुखसाना कौसर' हे तिचे नाव आहे. तिची भूमिका या फिल्ममध्ये श्रद्धा कपूर करताना दिसेल.

Shraddha kapoor | Dainik Gomantak

श्रद्धा कपूरच्या या नवीन सिनेमाची चाहच्यांमध्ये उत्सुकता आहे.

Shraddha kapoor | Dainik Gomantak

श्रद्धा कपूरने साऊथस्टार प्रभाससोबत एका सिनेमात काम केले आहे.

Shraddha kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak