Shriya Saran: श्रियाचा किलर अंदाज...

Manish Jadhav

श्रियाचा हॉट अंदाज...

श्रियाचा हॉट अंदाज चाहत्यांना घायाळ करतो.

Shriya Saran | Dainik Gomantak

ग्लॅमरस लूक

श्रिया तिच्या पर्सनल लाईफ आणि ग्लॅमरस लूकमुळे जास्त चर्चेत असते.

Shriya Saran | Dainik Gomantak

चाहते खल्लास...

श्रियाची किलर अदा पाहून चाहते खल्लास झाले.

Shriya Saran | Dainik Gomantak

नयनांची मोहीनी...

श्रियाचे नयन चाहत्यांना मोहिनी घालतात.

Shriya Saran | Dainik Gomantak

श्रियाचा अवखळपणा...

श्रियाचा अवखळपणा चाहत्यांना मोहित करतो.

Shriya Saran | Dainik Gomantak

श्रियाचा कडक अंदाज

श्रियाचा हाच अंदाज चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करतो.

Shriya Saran | Dainik Gomantak

साजशृंगार...

श्रियाचा साजशृंगार चाहत्यांच्या मनाला सुखावून जातो.

Shriya Saran | Dainik Gomantak

चाहत्यांची दिलरुबा...

श्रिया चाहत्यांच्या दिलाची राणी बनली.

Shriya Saran | Dainik Gomantak