ट्रोल होणारी Shubman Gill ची बहिण आहे तरी कोण?

Pranali Kodre

गिलचे शतक

आयपीएल 2023 स्पर्धेत 21 मे रोजी गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात गुजरातकडून शुभमन गिलने शतकी खेळी केली.

Shubman Gill | Instagram

गिलची बहीण ट्रोल

दरम्यान, या पराभवामुळे बेंगलोरचे आयपीएल 2023 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याचमुळे काही सोशल मीडिया युजर्स शुभमन गिलची बहीण शाहनील हिला टार्गेट करून तिला ट्रोल करत आहेत.

Shahneel Gill | Instagram

ट्रोलर्सवर टीका

शाहनील युजर्सकडून ट्रोल होत असल्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असून अनेकांनी अशाप्रकारच्या ट्रोलिंगवर निराशा व्यक्त केली आहे.

Shahneel Gill | Instagram

स्टेडियममध्ये उपस्थिती

शाहनील 21 मे रोजी गुजरात संघाला आणि शुभमनला पाठिंबा देण्यासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियमवरही उपस्थित होती. ती यापूर्वीही अनेकदा शुभमनला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहत असते.

Shahneel Gill | Instagram

आयटीमध्ये

अनेक रिपोर्ट्सनुसार शाहनील आयटी क्षेत्रात कार्यरत आहे.

Shubman and Shahneel Gill | Instagram

फॅन फॉलोविंग

तसेच तिला सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिला इंस्टाग्रामवर 104K फॉलोवर्स आहेत.

Shahneel Gill | Instagram

ग्लॅमरस शाहनील

शाहनील अनेक स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते, ज्याला चाहत्यांकडून मोठी पसंतीही मिळते.

Shahneel Gill | Instagram

शाहनील - शुभमनचा बाँड

शाहनीलचा शुभमनबरोबर बाँडही खूप घट्ट असून अनेकदा हे दोघे बहीण-भाऊ एकत्र फिरायला जात असतात. तसेच त्यांच्यातील बाँडिंग दाखवणारे अनेक गोड फोटोही व्हायरल होत असतात.

Shubman and Shahneel Gill | Instagram

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Faf du Plessis | Dainik Gomantak